अनाथालयास भेट निबंध मराठी | Visit to Orphanage Essay in Marathi
अनाथालयास भेट निबंध मराठी | Visit to Orphanage Essay in Marathi
अनाथालयास
भेट निबंध मराठी Visit to Orphanage Essay
in Marathi अनाथ लयास भेट निबंध मराठी आजच्या
भागामध्ये आपण पाहणार आहोत अनाथ आश्रम मध्ये मोठ्या प्रमाणावर ती आई वडील त्यांचे
आहेत त्यांच्या संगोपन पालन-पोषण केला जातो तसेच वृद्ध असतात.
ते त्यांचे संगोपन पालन पोषणात यामध्ये केला
जातो तिथे लहानाचं मोठं करून त्यांच्यावर ती शिक्षण तसेच व्यवसायिक शिक्षण देऊन
त्यांना नोकरी लावून त्यांचं माझे आधारस्तंभ असतात ते अनाथ लया चे संचालक असतात
त्यांच्याकडे ते दिलेलं असतं.
अनाथालयास मध्ये अनाथ लहान मुले असतात त्यांचं पालनपोषण
मनातले मध्ये केलेला अभ्यास असतो त्यामुळे आपण प्रत्येकाने जर अनंदलया मध्ये जाऊन
त्या लहान मुलांबरोबर आपले जे वाढदिवस असतात तसेच बारसे असतात मुली असतात व्यवस्था
तसे छोटी-मोठी
आपल्या जीवनामध्ये विविध घटना असतात त्या संधी
आपण मध्ये जाऊन जर साजरे केले.तर तेथील मुलांना एक आनंद मोठ्या प्रमाणावर ती
भेटताना पाहायला मिळतो आणि तोच आनंद त्यांच्या जीवनावर ती आणि चेहऱ्यावर ती खूप
मोठ्या प्रमाणावर ती देऊन जातो हाच आनंद व त्यांचे जीवन बदलून गेले ला आपण पाहतो
त्यामुळे जीवनातील आनंद असतो तो आपण त्यांचा बदलून टाकू.
मला अनाथ लय म्हणजे काय असतं
हे माहिती नव्हतं पण ज्यावेळेस माझी बहीण यामध्ये जात होती हे मला कळत होतं पण
आतले म्हणजे काय हे मला माहित नव्हतं पण त्यावेळेस मनातल्या मध्ये जाऊन तिने एक
दिवशी आम्हाला विचारलं की आपण आपल्याला भेट देऊ आणि आपल्या कार्यक्रम असतात ते
कार्यक्रम आपण त्यांच्या तिथे जाऊन साजरे करू त्यामुळे ठीक आहे आपण एक दिवस जाऊन
साजरी करूया म्हटलं तर आम्ही सर्वजण आमचा एक कार्यक्रम होता तो कार्यक्रम आणि तिथे
जाऊन साजरा करण्याचा विचार केला तर आम्ही सगळेजण आणि घरातील कुटुंबामध्ये प्रत्येकाने
विचार केला तर तेथील लोक विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी कायविचार दृष्टिकोनातून आणि प्रत्येक जणांनी त्यांच्या आनंदासाठी
तिथे जाऊन आमचा कार्यक्रम करण्याचा विचार केला तर आम्ही तिथे आमचा कार्यक्रम
करण्याचा विचार केला तर एक मोठ्या प्रमाणात पद्धतीने आम्ही देतो कार्यक्रम साजरा
केला गेला पण कार्यक्रम साजरा करताना आम्हाला एक गोष्ट प्रत्येक जाणवले की मोठ्या
प्रमाणावर होते त्यांचा आनंद हा अवर्णनीय आनंद मोठ्या प्रमाणावर होतात होतात आणि
तोच आनंद मोठ्या हा त्यांचा आनंदाच्या घरामध्ये तोच नांदत असताना आपल्याला पाहायला
मिळतो त्यामुळे आनंद हा काय असतो ते आपल्याला त्या वयातल्या लहान लेकरांना आपण
आनंद अजित कर देता येईल तितका घेणे गरजेचे आनंद हा प्रत्येकासाठी सर्वांसाठी
सारखाच असतो असं नाही प्रत्येकासाठी अनंत हा वेगळा वेगळा नेहमीच असतो त्यामुळे
आनंद हा काय असतो.
ते आपण प्रत्येक आनंदाच्या
वैयक्तिक कल्पनेच्या आनंद साजरा करणं खूप महत्त्वाचं राहतो. मात्र अनाथाश्रमात भेट
देऊन मोठ्या प्रमाणावर ती तेथील अनाथ लेकरांच्या चेहरा वरती आपला जो आनंद असतो तो
आपण आनंदात असताना आपल्या डोळ्यात आनंदाश्रू येताना पाहायला मिळतात.
आणि हेच
आनंद अश्रू आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर ते आनंद काय असतो ते घेऊन आलेला
असतो आनंद आणि जीवनात मधले असतात ती चेहरे प्रत्येकाची वाटणे गरजेचे असते ज्यामुळे
आपण वाचत असतो ते चेहरे आपल्या जीवनाला योग्य वळण आणि आकार देत असतात आपल्या
जीवनाचे वळणाने आकार दिले गेले
तर आपल्या जीवनामध्ये
मोठ्या प्रमाणावर ती आपण आपलं जीवन खूप सुख समाधानाने जगत असतो आणि हेच जीवन आपण
सुख समाधानाने जगत असताना आपल्याला असंख्य अडचणी येत असतात पण अडचणींना तोंड देत
आपण जगत असतो.
पण ज्यांना
आई-वडीलच नाही त्यांनी कोणते कोणते कोणत्या अडचणींना कधी तोंड द्यायचे हे आपल्याला
तिथे अनाथ आश्रम मध्ये गेल्यानंतर मला समजतं त्यावेळेस आपल्याला मागेल ते हक्कानं आपण
आपल्या आई-वडिलांकडे कोणतीही गोष्ट मागत असतो पण तिथे त्यांना कोणतीही गोष्ट हक्कानं
कधी मागता येत नाही कारण आपल्याला जे मिळेल
ते त्यांना समाधान मानावे लागते त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहात एखाद्या अनाथ आश्रम
मध्ये भेट देऊन तेथे मोठ्या प्रमाणावर ती त्यांना काय हवे त्यांची जर आपण गरज जाणवली.आणि
त्यांना जर भेट दिली तर आपले आवश्यक जीवनातला आनंद असतो की आपल्याला आनंद म्हणजे काय
असते ते आपल्याला पायाला भेटेल आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा आनंदाचा उत्सव आपण नक्कीच
साजरा करू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा