💣💣 मी संगणक बोलतोय
आपण अनेक इलेक्ट्रिक साधने वापरत असतो आणि याचे काही तोटे पण आहेत आणि फायदे पण आहेत.आपल्याला जशी वेगवेगळी मते आहेत तशी या साधनांना आहेत आजच्या या निबंधतुन मी तुम्हाला मी संगणक बोलतो याविषयी माहिती सांगणार आहे तर चला मला सुरवात करूया.
ओळखल का?मला मी म्हणजे तुमच्या आवडतीचा मित्र ! तुम्हाला मी नेहमी आवडतो माझा वापर तुमि वेगवेगळ्या कामासाठी करता. मला तुमच्याशी बोलायचे आहे. गप्पा मारायच्या आहेत. तुम्ही मला रोज वापरता त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. मित्रा मी तोच आहे ज्यावर तुम्ही रोज काम करता आणि पैसे कमावता जिथे तुझ्या कित्येक गोष्टी मला माहित आहेत. मी दररोज तुला बघत असतो. तू ज्यावेळी मला चालू करतो तेव्हा तू खूप आनंदी होतो. तू जेव्हा यू ट्यूब वर गुगल वर काही बघत असतो,तेव्हा मी कधी आनंदी कधी दुखी होतो.
तुला माहीतच आहे कि तुझ्यासाठी मी किती महत्वाचा आहे. माझ्यामार्फत तू कित्येक कामे करत असतो. तू जेव्हा लहान होतास तेव्हा मला माझ्या कीबोर्ड ला खूप जोरजोरात मारत होतास. तव्हा मला खूप त्रास होत होता. पण जेव्हा तू मोठा झाला तेव्हा तूंमाझा चांगला वापर करत आहे. आणि आता बघ माझ्यामुळे तू किती पैसे कमवत आहेस. तशीच तू माझी खूप काळजी घेत आहेस. मला वेळेवर साफ करतोस, दुरुस्ती करतो. माझ्यामध्ये व्हायरस यायला नको म्हणून अँटिव्हायस मारतो. माझी बाहेरून आणि आतून तू काळजी घेतो. यामुळे माझ्यावर तू काम करू शकतो. कधी कधी मी जेव्हा जास्त तापतो तेव्हा तू मला आपोआप बंद करतो,तेव्हा मला खूप दुःख होते.कारण मला तुझ्यासोबत राहण्याची सवय झाली आहे. आता मी जुना झालो आहे. आता नवनवीन संगणक बाजारात येत आहेत. इंटरनेट च्या माध्यमातून अनेक माहिती आपल्यापर्यंत पोहचत आहे. तू मला कधीही तुझ्यापासून वेगळा करत नाहीस. किती चांगले संगणक बाजारात आहेत. पण तू मला कधी सोडत नाहीस. मला कधीही एकटा सोडू नको. तुझ्यापासून दूर सोडू नको.
मी तुला रोज संगणकावर काम करत असताना बघत असतो. तू खूप चांगले यू ट्यूब चॅनल सुरु केले आहे त्यामध्ये खूप चांगले काम तू करतो आहेस. आणि फेसबुक पेज वर सुद्धा चांगले फोल्लोवॉर्स आहेत. मी खूप खूष आहे. कारण तू माझा चांगल्या कामासाठी वापर करतो. खूप आवडतो कारण माझा उपयोग तू चांगल्या कामासाठी करतो. इतर लोक मला कसे पण वापरतात आणि फोडतात ,तोडतात. पण तू तुझ्या अभ्याससाठी माझा वापर करतो. आणि चांगले काम करतो. म्हणून तुझी आणि माझी मैत्री खूप घट्ट झाली आहे. कधी कधी तू गेम खेळतो आणि यामध्ये मी काही करू करू शकत नाही हे तुझ्या हातात आहे.ते तू कमी करावे असे मला नेहमी वाटते. तुला एक सांगायचे आहे कीबोर्ड वरील बटण तू जरा हळू दाब मला खूप त्रास बाकी माझा वापर तू चांगला करतो. चल आता मला बंद कर आता तुला शाळेला जायचे आहे ना? मला बंद कर आणि जा आपण तू शाळेतून आल्यावर परत खूप गप्पा मारू आणि आता शाळेत लक्ष दे बाय बाय !
मित्रानो मी संगणक बोलतो हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कंमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे निबंध हवे आहेत. हे मला सांगा. मी ते निबंध मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मधून तुमच्यापर्यंत नक्की पोहचवेन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा