भारत माझा देश
माझ्या देशाचे नाव भारत आहे. भारताला भारत आणि हिंदुस्तान असेही म्हणतात. माझ्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १ अब्ज २१ कोटी आहे. अनेक भाषा आणि अनेक जातिधर्माचे लोक आमच्या भारतात गुण्यागोविंदाने राहतात.भारत देशाची राजधानी दिल्ली आहे.
महान हिमालयाने संरक्षित भिंत आणि पवित्र
गंगेने संचित केलेल्या भारत देशात अनेक ठिकाणे आहेत.
ज्यामुळे आपल्याभारताची मान अभिमानाने
उंच आहे. माझ्या भारत देशात लोकशाही आहे.आपल्या भारताला जेव्हापासून स्वंतत्र मिळाले
तेव्हापासूनआपलाभारतदेशखूप प्रगतीकरतआहे.निरक्षरता,गरीबी,बेरोजगारी या शत्रूविरुद्ध
भारत देश लढत आहे.आपल्या भारत देशाचा ध्वज
तिरंगा आहे.१५ ऑगस्ट ,२६ जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत.भारत देशाला शिवाजी महाराज
यांच्यासारखे महान राजे लाभले होते,त्यामुळे बायकांचा आदर,सर्वधर्म
समभाव यासारखे गुण लोकांच्या मनात रुजले आहेत.
माझ्या भारत देशात अनेकसंत,कलावंत,सहीत्यिक,खेळाडू
,शूरवीर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.खरोखर आपला भारत देश महान आहे. माझे माझ्या
भारत देशावर खूप खूप प्रेम आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा