शनिवार, १५ जुलै, २०२३

माझा आवडता खेळ- क्रिकेट

                        

                               माझा आवडता खेळ - क्रिकेट

 माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. मी व माझे मित्र दररोज संध्या काळी शाळेजवळच्या मैदानावर क्रिकेट खेळतो.               मी क्रिकेटच्या टीमचा कप्तान आहे.मी आमच्या संघाबरोबर अनेक क्रिकेट सामने खेळले व जिंकले आहेत.क्रिकेट हा खेळ दोन संघात खेळला जातो. एका संघात ११ खेळाडू  असतात. खेळाची सुरवात नाणेफेक करून केली जाते. नाणे फेक  जिंकलेल्या संघाचा  प्रमुख असत .
     पंचाचा निर्णय अंतिम समजला जातो. मला गोलंदाजी तसेच फलंदाजी दोन्ही आवडते.मला क्षेत्ररक्षण करायला आवडते.

  

  क्रिकेटमुळे माझ्या शरीराचा चांगला व्यायाम होतो. क्रिकेट खेळल्याने मला ताजेतवाने वाटते. क्रिकेटमुळे माझेशरीर तंदुरुस्त राहते. मी  क्रिकेटचे सामने आवडीने पाहतो. मला मोठे झाल्यावर सचिन तेंडुलकर सारखे बनायचे आहे.

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा